Jump to content

तीळ तेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तीळाचे तेल या पानावरून पुनर्निर्देशित)
पांढरे तीळ

तिळाचे तेल तिळापासून तयार केलेले एक खाद्यतेल आहे.

तिळाचे पीक ५,००० पेक्षा अधिक वर्षे घेतले जाते. इथर पिके जेथे होत नाहीत तेथे अनेकदा तीळ पिकविले जातात.[][] तीळ हे तेल काढण्यासाठी पिकविलेल्या कडधान्यांपैकी एक आहे. सिंधु खोऱ्यात हे एक महत्वाचे पीक होते व याची निर्यात मेसोपोटेमियाला केले जात असे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Raghav Ram; David Catlin; Juan Romero; Craig Cowley (1990). "Sesame: New Approaches for Crop Improvement". Purdue University. Unknown parameter |name-list-style= ignored (सहाय्य)
  2. ^ D. Ray Langham. "Phenology of Sesame" (PDF). American Sesame Growers Association. 2019-04-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-07-31 रोजी पाहिले.
  3. ^ Small, Ernest (2004). "History and Lore of Sesame in Southwest Asia". Economic Botany. New York Botanical Garden Press. 58 (3): 329–353. doi:10.1663/0013-0001(2004)058[0329:AR]2.0.CO;2. JSTOR 4256831. S2CID 198159338.