तिसरा मुराद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिसरा मुराद, ओस्मानी सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

मुराद (ओस्मानी तुर्की: مراد; मुराद-इ सालिस: ४ जुलै, इ.स. १५४६ - १५ किंवा १६ जानेवारी, इ.स. १५९५) हा ओस्मानी सम्राट होता.

हा १५७४ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.