इ.स. १५९५
Appearance
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
| दशके: | १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे |
| वर्षे: | १५९२ - १५९३ - १५९४ - १५९५ - १५९६ - १५९७ - १५९८ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी १६ - उस्मानी सम्राट तिसऱ्या मुराद नंतर त्याचा मुलगा तिसरा मेहमेद सम्राट झाला. गादीवर बसल्यावर लगेच त्याने आपल्या १९ भावांची गळा दाबून हत्या करवली.[१]
जन्म
[संपादन]- जून ९ - व्लादिस्लॉस चौथा, पोलंडचा राजा.
मृत्यू
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Donald Quataert, The Ottoman Empire, 1700-1922 (Cambridge University Press, 2000) p.90