तिरुडा तिरुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिरुडा तिरुडा (तमिळ: திருடா திருடா ; रोमन लिपी: Thiruda Thiruda ; अर्थ: चोर चोर) हा १९९३ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेमधील चित्रपट होता. तमिळ दिग्दर्शक, चित्रपट-निर्माता मणिरत्नम याने बनवलेल्या या विनोदी-अधिक-ऍक्शनपटाची पटकथा राम गोपाल वर्मा यांनी लिहिली होती, तर पार्श्वसंगीत ए.आर. रहमान याने दिले होते.

व्यक्तिरेखा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

आयएमडीबी.कॉम - तिरुडा तिरुडा (इंग्लिश मजकूर)