Jump to content

तिरफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
" | तिरफळ

" | शास्त्रीय वर्गीकरण
कुळ: Zanthoxylum
जातकुळी: rhetsa

तिरफळ किंवा चिरफळ हे एक फळ असून याचा उपयोग मसाल्यात केला जातो, खास करून कोंकणात मच्छि कढी बनवताना. याचे शास्त्रीय नाव Zanthoxylum rhetsa असे आहे.