तियागो मेंदेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तियागो कार्दोसो मेंदेस (मे २, इ.स. १९८१ - ) हा पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा ॲटलेटिको माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो.