तावरजा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तावरजा नदी ही मांजरा नदीची उपनदी आहे. ही नदी लातूर जिल्ह्यातून वाहते. या नदीवर औसा शहराजवळ २.२२२ किमी लांबीचे आणि १४.३ मी उंचीचे धरण आहे.

तावरजा नदी लातुर् जिल्हातील औसा तालुक्यातील आलमला गावाजवळून जाते तर ही नदी या गावामधे अगदी लहान रुंदी होती त्यानंतर २०१४-१५ मध्ये त्या नदीचे लोकसहभागातून रुंदीकरण करण्यात आले.