ताथियाना गार्बिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ताथियाना गार्बिन

ताथियाना गार्बिन (इटालियन: Tathiana Garbin; जन्म: ३० जून १९७७) ही एक निवृत्त इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९६ ते २०११ सालांदरम्यान व्यावसायिक असलेल्या गार्बिनने २००४ फ्रेंच ओपनमध्ये जस्टिन हेनिनला हरवून खळबळ निर्माण केली होती.


बाह्य दुवे[संपादन]