Jump to content

तातो (अरुणाचल प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तातो हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे नवनिर्मित शि योमी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्रआहे. [१] [२]

हे शहर राज्याची राजधानी इटानगरपासून २०१ किमी अंतरावर आहे.

  1. ^ "Know Arunachal Pradesh: All about the districts". MyGov Blogs (इंग्रजी भाषेत). 2023-03-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Arunachal Assembly Passes Bill For Creation Of 3 New Districts". NDTV.com. 2023-03-18 रोजी पाहिले.