ताडीपत्री विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताडीपत्री विधानसभा मतदारसंघ - १५१ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. ताडीपत्री हा विधानसभा मतदारसंघ अनंतपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.