ताजुद्दीन बाबा
Jump to navigation
Jump to search
ताजुद्दीन मुहम्मद बद्रुद्दीन हे (उर्दू : تاج الد ین محمد بدر الد ین) (जानेवारी २७, इ.स. १८६१ - ऑगस्ट १७, इ.स. १९२५) हे भारतातील नागपूर शहरात होऊन गेलेले[१] सुफी संत होते.
आरंभीचे आयुष्य[संपादन]
लहान वयातच बद्रुद्दीन अनाथ झाले होते. आईची आई आणि चुलते अब्दुल रहमान यांनी त्यांना सांभाळले. नागपूरजवळील कामठी येथील एका मदरशात अब्दुल्ला शाह यांच्याशी त्यांची भेट झाली आणि बद्रुद्दीन अध्यात्माकडे वळाले.
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ Kalchuri, Bhau: Meher Prabhu: Lord Meher, Volume One, Manifestation, Inc., 1986, p. 46