तांडेल
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तांडेल हे मांगेला कोळी समाजातील एक आडनाव आहे.
अर्थ
[संपादन]- गलबतावरील मुख्य नाखवा. याच्या हाती सुकाणू असते.
- आरमारावरील खलाशांचा अधिकारी .
- वंजारी, लमाण इत्यादिकांच्या तांड्यातील मुख्य मनुष्य किंवा पुढारी.