तवन्लुइया
Appearance
Tawnluia is a Mizo National Front politician from Mizoram. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ६, इ.स. १९४३ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
तवन्लुइया हे मिझो नॅशनल फ्रंटचे भारतीय राजकारणी आहेत. ते २०१८-२३ मिझोरमचे दुसरे उपमुख्यमंत्री होते.[१][२]
ते १९८७, १९८९, १९९८ आणि २००३ मध्ये मिझोराम विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा तुईचांग विधानसभेची जागा जिंकली.[३][४] १९९८-०३ मध्ये ते यापूर्वीच्या राज्याचे गृहमंत्री राहिले आहेत.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "MNF's Zoramthanga Takes Oath as Chief Minister of Mizoram". thewire. 25 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Mizoram: Zoramthanga distributes portfolios among ministers". nenow. 25 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Tuichang Assembly Election: MNF's Tawnluia won the battle". timesnownews. 25 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Mizoram Chief Minister Unanimously Elected As Mizo National Front President". NDTV. 25 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "MIZO VIGIL TO CHECK ARMS SMUGGLING". Telegraph India. 25 June 2020 रोजी पाहिले.