Jump to content

तराजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वस्तुमान मोजण्यासाठीचे साधन.वजनकाटा किवां{किंवा} तागडी असे हि{ही} म्हणतात. तराजू हे लोखंडा पासुन{लोखंडापासून} {किंवा अन्य धातूपासून} बनलेले {बनवलेला}असतात{असतो}.तराजूस दोन बाजु {बाजू}असतात. एकामध्ये वजन व दुसऱ्यामध्ये वस्तू ठेवली जाते. तराजूच्या मध्यभागी असलेला काटा स्थिर झाल्यावर वजन झाले,असे म्हणले जाते. ग्रामीण भागामध्ये शेतीमाल व इतर उत्पादने तराजूच्या मदतीने वस्तुमानावर विकल्या जातात.तराजूमध्ये वस्तुमान करण्यासाठी वेगवेगळी वजने असतात.{वजने व मापे प्रमाणित करण्यासाठी सरकारी कार्यालयाची परवानगी लागते.अन्यथा तो गुन्हा ठरू शकतो.}