तरबेला धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तरबेला धरण हे पाकिस्तानमधील सिंधु नदीवरील १४३.२६ मीटर उंचीचे जगातल्या मातीच्या धरणांमध्ये सर्वात मोठे धरण आहे.

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचे धरण
उंची : १४३.२६ मीटर
लांबी : २७७३.२० मीटर