तमोगुण
(तम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करित असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक असते.
राग, भ्रांती, हिंसा, कपट, आळस, द्वेष, अविचार ही तमोगुणाची लक्षणे आहेत.
विस्तृत माहिती: दासबोध दशक २ समास ६.
http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE