Jump to content

तद्भव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तद्भव शब्द: मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द. संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे, त्यांना तद्भव शब्द म्हणतात. संस्कृत मधिल काही शब्द मराठी भाषेत वापरतांंना त्यात कालानुरूप काही बदल झाले व नंतर ते समाजात प्रचलित झाले. हेच संस्कृतमधून बदल होऊन आलेले शब्द म्हणजे तद्भव शब्द होय.

उदा. गृह-घर, भातृ-भाऊ, श्वशुर-सासरा,दुुग्ध-दूूध.