तत्सम शब्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संस्कृतमधील काही शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात उदा : पंकज, लक्ष्मण, गणित, करुण, द्वेष, ऐक्य, मोक्ष, बौद्ध, वगैरे

हे सुद्धा पहा[संपादन]