तक्कु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तक्कु कैरीच्या किसाचे लोणचे असते. लोणच्याचा हा प्रकार उत्तर कर्नाटकात अधिक आढळतो.