Jump to content

ढोर समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ढोर (इतर नावे : डोहर, कक्कय्या) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या समाजाची संख्या ९०,२२६ होती. ढोर हे प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थान राज्यांमध्ये आढळतात. लिंगायत समाजातील हे समाजबांधव ढोर, डोहर, आणि कक्कय्या अशा नावाने ओळखले जातात.

ढोर समाज हा प्रामुख्याने कातडी कमावणे हा व्यवसाय करतात. पण शिक्षणामुळे हा समाज खूप प्रगत झाला आहे. भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे हे या समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

लिंगायत समाजाचे संत बसवेश्वर महाराज यांचे परमशिष्य संत कक्कया महाराज हे होते ककय्या

[संपादन]
  • या महाण शिव शरण साहित्य वाचवण्यात आपल्या प्राणाची परवा न करता त्यांनी शिव शरण साहित्य सुरक्षित जागी पोहोचवले म्हणून आज शिवशरण साहित्य लिंगायत समाजाचे प्रमुख ग्रंथ आहे राष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी