डोक्याला शॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोक्याला शॉट
दिग्दर्शन शिवकुमार पार्थसारथी, वरूण नार्वेकर
निर्मिती उत्तुंग हितेंद्र ठाकुर
प्रमुख कलाकार सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १ मार्च २०१९


डोक्याला शॉट हा २०१९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे.