डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या पिंपरी-चिंचवड शहरातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान[संपादन]

संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे ४११०१८

विभाग[संपादन]

या विद्यापीठाची ७ महविद्यालये, १ संकुल व १ संस्था आहे.

बाह्य दुवे[संपादन]