डॉनल्ड ओव्बेरेडजो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉनल्ड ओव्बेरेडजो (जन्म दिनांक अज्ञात:केन्या - हयात) हा पश्चिम आफ्रिका क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषकात त्याने पश्चिम आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.