डेव्हिस काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिस काउंटी

डेव्हिस काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फार्मिंग्टन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,६२,६७९ इतकी होती.[२]

डेव्हिस काउंटीची रचना ५ ऑक्टोबर, १८५० रोजी झाली. या काउंटीला मॉर्मन बटालियनमधील कॅप्टन डॅनियल सी. डेव्हिस यांचे नाव दिलेले आहे.[३]

डेव्हिस काउंटी सॉल्ट लेक सिटी महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Davis County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 101.