डेव्हिड मॅकक्लेलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
David McClelland.

डेव्हिड क्लॅरेन्स मॅकक्लेलँड (२० मे, १९१७ - २७ मार्च, १९९८) हे अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मोटिव्हेशन नीड थियरी[मराठी शब्द सुचवा]वर काम केले. त्यांनी १९५० आणि १९६०च्या दशकात मानसशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]