डेव्हिड थलाल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड थलाल्ला (२८ ऑगस्ट, १९६३:क्वालालंपूर, मलेशिया - हयात) हा मलेशियाचा ध्वज मलेशियाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषकात त्याने मलेशियाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.