डेल्टा (कॉलोराडो)
(डेल्टा कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेल्टा शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डेल्टा (निःसंदिग्धीकरण).
डेल्टा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. डेल्टा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२ च्या जनगणनेनुसार ९,०३५ होती.[१]
डेल्टा काउंटी इंडिपेंडंट हे साप्ताहिक येथून दर बुधवारी प्रकाशित होते.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.