Jump to content

डेल्टा (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Delta-Main1.jpg
डेल्टा शहरातील मुख्य रस्ता

डेल्टा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. डेल्टा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२ च्या जनगणनेनुसार ९,०३५ होती.[]

डेल्टा काउंटी इंडिपेंडंट हे साप्ताहिक येथून दर बुधवारी प्रकाशित होते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.