Jump to content

डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष (अमेरिका) या पानावरून पुनर्निर्देशित)

डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष (किंवा तेव्हाचा रिपब्लिकन पक्ष तथा जेफरसोनियन रिपब्लिकन पक्ष)[a] हा थॉमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन यांनी १७९० च्या दशकाच्या सुरुवातीस स्थापन केलेला एक अमेरिकन राजकीय पक्ष होता. या पक्षाने रिपब्लिकनिझम, शेती, राजकीय स्वातंत्र्य, समानता आणि देशाचा विस्तार करण्याची तत्त्वे उचलून धरली होती. १८०० च्या निवडणुकांनंतर या पक्षाचे वर्चस्व वाढले. याचे मुख्य कारण विरोधी फेडरलिस्ट पक्षाचा ऱ्हास हो. १८२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा पक्ष फुटला व यातील मोठा भागआधुनिक डेमोक्रॅटिक पक्षात एकत्र आला, तर इतर राजकारण्यांनी व्हिग पार्टी स्थापन केली. [] []

इतिहास

[संपादन]

स्थापना, १७८९-१७९६

[संपादन]
</img>
थॉमस जेफरसन, युनायटेड स्टेट्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (१८०१-१८०९)
</img>
जेम्स मॅडिसन, युनायटेड स्टेट्सचे चौथे राष्ट्राध्यक्ष (१८०९-१८१७)
</img>
जेम्स मनरो, युनायटेड स्टेट्सचे पाचवे राष्ट्राध्यक्ष (१८१७-१८२५)

निवडणूक इतिहास

[संपादन]

राष्ट्राध्यक्ष निवडणूक

[संपादन]
निवडणूक तिकीट लोकप्रिय मत निवडणूक मतदान
राष्ट्रपती पदाचे उमेदवार धावणारा सोबती टक्केवारी निवडणूक मते रँकिंग
१७९६ थॉमस जेफरसन [A] अ‍ॅरन बर [B] ४६.६
६८ / १३८
2
१८०० ६१.४
७३ / १३८
1804 जॉर्ज क्लिंटन ७२.८
१६२ / १७६
1808 जेम्स मॅडिसन ६४.७
१२२ / १७६
1812 एल्ब्रिज गेरी ५०.४
१२८ / २१७
डेविट क्लिंटन [C] जॅरेड इंगरसॉल ४७.६
८९ / २१७
2
१८१६ जेम्स मनरो डॅनियल डी. टॉम्पकिन्स ६८.२
१८३ / २१७
1820 80.6
२३१ / २३२
1824 [D] अँड्रु जॅक्सन जॉन सी. कॅल्हून ४१.४
९९ / २६१
जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स ३०.९
८४ / २६१
2
विल्यम एच. क्रॉफर्ड नॅथॅनियल मॅकॉन 11.2
४१ / २६१
3
हेन्री क्ले नॅथन सॅनफोर्ड 13
३७ / २६१
4

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Olsen, Henry (Summer 2010). "Populism, American Style". National Affairs. 30 May 2021 रोजी पाहिले. Amid the passion and the anger, Jefferson and Madison's Republican Party — the forerunner of today's Democrats — won the day; the coalition they built then proceeded to win every national election until 1824... The elections of 1828 and 1832 saw the ruling Republicans break into two factions: The minority faction — headed by incumbent president John Quincy Adams — became the National Republicans (and then the Whigs); it drew its support from the mercantile regions of the country, mainly New England and the large cities of the South. Members of the majority faction, meanwhile, renamed themselves the Democrats under the leadership of Andrew Jackson.
  2. ^ Cobb, Jelani (8 March 2021). "What is Happening to the Republicans?". The New Yorker. 27 January 2022 रोजी पाहिले. In the uproar that ensued, the Party split, with each side laying claim to a portion of its name: the smaller faction, led by Adams, became the short-lived National Republicans; the larger, led by Jackson, became the Democratic Party.
  3. ^ "Anti-Caucus/Caucus". Washington Republican. February 6, 1824. August 31, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 17, 2019 रोजी पाहिले.

अधिक संदर्भ

[संपादन]

 
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
चुका उधृत करा: "upper-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="upper-alpha"/> खूण मिळाली नाही.