डेन्मार्कचा दहावा क्रिस्चियन
Appearance
क्रिस्चियन दहावा (Christian Carl Frederik Albert Alexander Vilhelm; २६ सप्टेंबर १८७०, कोपनहेगन - २० एप्रिल १९४७) हा मे १९१२ पासून मृत्यूपर्यंत डेन्मार्कच्या राजतंत्राचा राजा होता. त्याचसोबत तो १९१८ ते १९४४ दरम्यान आइसलंड देशाचा एकमेव राजा होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |