डेन्झिल ॲटकिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेन्झिल ॲटकिन्सन (जन्म: ऑगस्ट १३,इ.स. १९४५) हे भारतीय राजकारणी आहेत. ते तमिळनाडू राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांची राष्ट्रपतींकडून १३व्या लोकसभेवर अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली गेली होती.