डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो
Jump to navigation
Jump to search
डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो (फ्रेंच: Denis Sassou Nguesso; जन्म: २३ नोव्हेंबर १९४३) हा काँगो देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९९७ सालापासून ह्या पदावर असलेला सास्सू-न्ग्वेस्सो ह्यापूर्वी १९७९ ते १९९२ दरम्यान देखील काँगोचा राष्ट्राध्यक्ष होता. ५ वर्षे विरोधी पक्षनेतेपदावर राहिल्यानंतर १९९७ सालच्या काँगो युद्धानंतर सास्सू-न्ग्वेस्सोने पुन्हा सत्ता बळकावली. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ राष्ट्राध्यक्ष राहिलेल्यासास्सू-न्ग्वेस्सोवर आजवर अनेक भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत