Jump to content

डेनिसा सात्रालोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेनिसा अॅलेर्तोव्हा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वचेक प्रजासत्ताक संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाचेक प्रजासत्ताक संपादन
स्थानिक भाषेतील नावDenisa Allertová संपादन
दिलेले नावDenisa संपादन
जन्म तारीख७ मार्च 1993 संपादन
जन्मस्थानप्राग संपादन
वैवाहिक जोडीदारJan Šátral संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाचेक भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
निवासस्थानप्राग संपादन
खेळ-संघाचा सदस्यCzech Republic Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
एकेरीमधील प्रदर्शन249–155 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन39–40 संपादन
Participant in2015 Fed Cup, tennis at the 2010 Summer Youth Olympics संपादन

डेनिसा ॲलेर्तोव्हा (७ मार्च, १९९३:प्राग, चेक प्रजासत्ताक - ) ही चेक प्रजासत्ताकची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.