Jump to content

डेन्मार्कचे लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेनिश लोक या पानावरून पुनर्निर्देशित)
डेन्मार्कचे लोक
लोकसंख्या, राष्ट्र, वांशिक समूह
उपवर्गScandinavians, European people, inhabitant, Western Europeans संपादन
ह्याचा भागScandinavians संपादन
नागरिकत्वडेन्मार्क संपादन
मातृभाषाडॅनिश भाषा संपादन
धर्मLutheranism संपादन
देशडेन्मार्क संपादन
Indigenous toडेन्मार्क संपादन

डेन्स, डेनिश किंवा डेन्मार्कचे लोक ( डॅनिश: danskere; डान्सकेरे) हा डेन्मार्कचा मूळ वांशिक गट आणि राष्ट्रीयत्व आहे. ही संज्ञा डेन्मार्क आधुनिक डेन्मार्क राष्ट्राशी निगडीत आहे. [१]

डेन्मार्कमध्ये डेनिश हे राष्ट्रीयत्व समजले जाते व मूळच्या रहिवाशांनतर आलेल्या (व सहसा त्यांच्यासारख्या न दिसणाऱ्या) लोकांना ते नवीन डेन म्हणतात. [२] [३] आधुनिक डेनिशत्व हे डेनिशपणा या संकल्पनेवर आधारित आहे. ही संकल्पना जी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातून तयार झालेल्या तत्त्वांवर आधारित आहे आणि सामान्यत: वांशिक वारशावर आधारित नाही. [४]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Christopher Muscato (2018). "Denmark Ethnic Groups". University of Northern Colorado. 27 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.
  2. ↑ Jeffrey Cole (2011). Ethnic Groups of Europe: An Encyclopedia. ABC-CLIO. p. 103. ISBN 978-1-59884-302-6. 28 September 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.
  3. ↑ Jorgen Nielsen (2011). Islam in Denmark: The Challenge of Diversity. Lexington Books. p. 233. ISBN 978-0-7391-7013-7. 28 September 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.
  4. ↑ "Denmark Demographics". WorldAtlas. 31 August 2018. 24 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.