डेन्मार्कचे लोक
Appearance
डेन्स, डेनिश किंवा डेन्मार्कचे लोक ( डॅनिश: danskere; डान्सकेरे) हा डेन्मार्कचा मूळ वांशिक गट आणि राष्ट्रीयत्व आहे. ही संज्ञा डेन्मार्क आधुनिक डेन्मार्क राष्ट्राशी निगडीत आहे. [१]
डेन्मार्कमध्ये डेनिश हे राष्ट्रीयत्व समजले जाते व मूळच्या रहिवाशांनतर आलेल्या (व सहसा त्यांच्यासारख्या न दिसणाऱ्या) लोकांना ते नवीन डेन म्हणतात. [२] [३] आधुनिक डेनिशत्व हे डेनिशपणा या संकल्पनेवर आधारित आहे. ही संकल्पना जी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातून तयार झालेल्या तत्त्वांवर आधारित आहे आणि सामान्यत: वांशिक वारशावर आधारित नाही. [४]
संदर्भ
[संपादन]- ^ Christopher Muscato (2018). "Denmark Ethnic Groups". University of Northern Colorado. 27 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.
- ^ Jeffrey Cole (2011). Ethnic Groups of Europe: An Encyclopedia. ABC-CLIO. p. 103. ISBN 978-1-59884-302-6. 28 September 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.
- ^ Jorgen Nielsen (2011). Islam in Denmark: The Challenge of Diversity. Lexington Books. p. 233. ISBN 978-0-7391-7013-7. 28 September 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "Denmark Demographics". WorldAtlas. 31 August 2018. 24 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2019 रोजी पाहिले.