Jump to content

देदुनु सिल्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेदुनु सिल्वा या पानावरून पुनर्निर्देशित)
डेदुनु सिल्वा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
लिदामुलगे देदुनु विंद्या विजयंती सिल्वा
जन्म १२ फेब्रुवारी, १९७८ (1978-02-12) (वय: ४६)
कोलंबो, श्रीलंका
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका फलंदाज, पंच
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २१) १ डिसेंबर २००० वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा एकदिवसीय २० एप्रिल २०१० वि वेस्ट इंडीज
टी२०आ पदार्पण (कॅप १६) २१ एप्रिल २०१० वि वेस्ट इंडीज
शेवटची टी२०आ १० मे २०१० वि भारत
पंचाची माहिती
महिला वनडे पंच १ (२०२३)
महिला टी२०आ पंच ७ (२०२२–२०२३)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.वनडे मटी२०आ
सामने ४२
धावा ८८४ ९५
फलंदाजीची सरासरी २१.०४ १५.८३
शतके/अर्धशतके ०/६ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ७८ ३६
झेल/यष्टीचीत ८/- ४/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, १५ जून २०२३

डेदुनु सिल्वा (जन्म १२ फेब्रुवारी १९७८) ही श्रीलंकेची माजी क्रिकेट खेळाडू आहे.[] जानेवारी २०२३ मध्ये, २०२३ च्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकासाठी मैदानावरील पंचांपैकी एक म्हणून तिची निवड करण्यात आली.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Dedunu Silva". ESPN Cricinfo. 12 April 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC announces highest number of female match officials for ICC U19 Women's T20 World Cup 2023". International Cricket Council. 15 January 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC announces highest number of female match officials for U19 Women's T20 World Cup 2023". ThePrint. 5 January 2023. 15 January 2023 रोजी पाहिले.