डॅरेन बेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॅरेन शेन बेरी (१० डिसेंबर, १९६९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.

डॅरेन याने दक्षिण ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लबकडून एकूण १५३ प्रथम-श्रेणी आणि ८९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.