डॅरिन डुपाविलॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॅरेन माइल्स डुपाविलॉन (१५ जुलै, १९९४:डर्बन, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Player Profile: Daryn Dupavillon". ESPNcricinfo. 20 January 2015 रोजी पाहिले.