डॅनी सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॅनी सिंग
आयुष्य
जन्म २० डिसेंबर, इ.स. १९९४
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
संगीत साधना
गायन प्रकार रॅप
संगीत कारकीर्द
कार्य रॅपर, गीतकार, संगीतकार, निर्माते
पेशा रॅपर

डॅनी सिंग (२० डिसेंबर, इ.स. १९९४ - ) हे हिंदी, पंजाबी, मराठी रॅपर, गीतकार, संगीतकार, निर्माते आहेत. त्यांनी मराठीतले पहिले रॅप गीत संगीतबद्ध केले,[१] तसेच त्यांनी हिंदी रॅप गीत देखील तयार केले. त्यांनी स्वतंत्रपणे संगीत-अल्बमसाठी संगीत दिले आहे.डॅनी सिंग आणि त्यांचे मित्र आशिष किशोर ही संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे, त्यांचे मराठीतील आयटमगिरी आणि हिंदी रॅप दारू पार्टी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

अल्बम[संपादन]

अल्बम गीत
आयटमगिरी [२] मराठी
दारू पार्टी [३] हिंदी

[४] [५] [६] [७] [८] [९] [१०] [११] [१२] [१३] [१४][१५] [१६]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]