Jump to content

दानिलो तुर्सियोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॅनिलो तुर्सियोस या पानावरून पुनर्निर्देशित)

दानिलो एल्व्हिस तुर्सियोस फुनेझ (मे ८, इ.स. १९७८:सोनाग्वेरा, होन्डुरास - ) हा होन्डुरासचा ध्वज होन्डुरासकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीत किंवा बचावफळीतून खेळत असे.