डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
DanielPatrickMoynihan.jpg

डॅनियेल पॅट्रिक "पॅट" मॉयनिहॅन (मार्च १६, इ.स. १९२७ - मार्च २६, इ.स. २००३) हा अमेरिकन सेनेटर व समाजशास्त्रज्ञ होता. डेमॉक्रेटिक पक्षाचा सदस्य असलेला मॉयनिहॅन न्यू यॉर्क राज्यातून १९७८मध्ये पहिल्यांदा अमेरिकन सेनेटवर निवडून गेला व १९८२, ८८ आणि ९४ मध्ये पुन्हा निवडला गेला. मॉयनिहॅनने २०००च्या निवडणूकीत उमेदवारी केली नाही.

या आधी मॉयनिहॅन अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रांकडेभारतातील राजदूत होता. मॉयनिहॅनने अमेरिकेची सेनेटमध्ये अनेकदा भारताची बाजू उचलून धरली होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.