Jump to content

डॅनियल जेन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियल जेन्सन

डॅनियेल मॉनबर्ग जेन्सन (जून २५, इ.स. १९७९ - ) हा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्ककडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा मधल्या फळीत मध्यातून खेळत असे.