Jump to content

डॅगेट काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅगेट काउंटी न्यायालय

डॅगेट काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मनिला येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९३५ इतकी होती. ही काउंटी युटामधील सगळ्यात कमी वस्ती असलेली काउंटी आहे.

डॅगेट काउंटीची रचना ७ जानेवारी, १९१८ रोजी झाली. या काउंटीला युटाच्या पहिल्या सर्व्हेयर जनरल एल्सवर्थ डॅगेट यांचे नाव दिलेले आहे.[ संदर्भ हवा ] The small community of Dutch John, located near the state line with Colorado and Wyoming, became an incorporated town in January 2016.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.