डुब्युक (आयोवा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डुब्युक काउंटी, आयोवा या पानावरून पुनर्निर्देशित)

डुब्युक हे अमेरिकेच्या आयोवा राज्यातील शहर आहे. डुब्युक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ५८,५३१ होती. हे शहर आयोवा, इलिनॉय आणि विस्कॉन्सिन राज्यांच्या सीमेवर आहे.

बव्हंशी सपाट असलेल्या आयोवा राज्यातील या शहरात काही टेकड्या आहेत.