Jump to content

डी. सुब्बाराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुव्वरी सुब्बाराव ( ११ ऑगस्ट १९४९ - हयात ) हे अर्थतज्ज्ञभारतीय रिझर्व्ह बँकेचे २२ वे गव्हर्नर आहेत. ते १९७२ सालच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आय.ए.एस ) अधिकारी आहेत. ५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांची २२ वे गव्हर्नर म्हणुन नेमणुक करण्यात आली. त्यांचा कार्यकाल सप्टेंबर २०११ मध्ये संपणार होता, परंतु त्यांना २ वर्षाची मुदत वाढ देण्यात आली.