डी. बलरामराजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डी. बलरामराजू (डिसेंबर १५,इ.स. १९०७-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नरसापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.