डी. बलरामराजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डी. बलरामराजू (डिसेंबर १५,इ.स. १९०७-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नरसापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.