डीसा विधानसभा मतदारसंघ
डीसा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.

समाविष्ट[संपादन]
आमदार[संपादन]
- २००७- लिलाधरभाई वाघेला - भारतीय जनता पक्ष
- २०१२- लिलाधरभाई वाघेला - भारतीय जनता पक्ष
- २०२२- शशिकांत महोबतराम पंड्या - भारतीय जनता पक्ष