Jump to content

डीडब्ल्यू न्यूझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डीडब्ल्यू न्यूझ. २०१२ पासूनचा लोगो
कार्यालय
DWニュース (ja); DW News (fr); DW News (id); 德国之声新闻 (zh-hans); डीडब्ल्यू न्यूझ (mr); DW News (de); DW News (vi); DW News (en); DW News (bn); 德国之声新闻 (zh); 德國之聲新聞 (yue) জার্মানির ডয়চে ভেলে থেকে বৈশ্বিক ইংরেজি-ভাষা সংবাদ এবং তথ্য চ্যানেল (bn); global English-language news and information channel from Germany's Deutsche Welle (en); Nachrichten der Deutschen Welle in englischer Sprache (de); Chương trình thời sự do đài truyền hình công cộng Deutsche Welle sản xuất (vi); global English-language news and information channel from Germany's Deutsche Welle (en); 德国之声英语新闻频道 (zh-hans); 德国之声英语新闻频道 (zh); televisieprogramma uit Duitsland (nl) DW English, DWNews (en); 德國之聲新聞 (zh)
डीडब्ल्यू न्यूझ 
global English-language news and information channel from Germany's Deutsche Welle
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtelevision program
गट-प्रकार
  • news program
स्थान जर्मनी
मूळ देश
वापरलेली भाषा
मालक संस्था
  • Deutsche Welle
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डीडब्ल्यू न्यूझ हा जर्मनीमधील एक इंग्रजी जागतिक न्यूझ टीव्ही कार्यक्रम आहे. जर्मनीचा सार्वजनिक आंतरराष्ट्रीय प्रसारक असलेल्या ड्यूश वेले (DW) द्वारे हा कार्यक्रम प्रसारित होतो. पहिला कार्यक्रम २०१५ च्या उन्हाळ्यात प्रसारित झाला होता. DW ला जर्मन सरकारद्वारे निधी दिला जातो. परंतु जर्मनीमध्ये यास प्रसारण करण्यास मनाई आहे.[]

DW न्यूझ २२ जून २०१५ रोजी लाँच करण्यात आले आणि याने जर्नल सारख्या DW कार्यक्रमांची जागा घेतली. बीबीसी वर्ल्ड न्यूझ किंवा फ्रान्स २४ सारख्या इतर देशांतील आंतरराष्ट्रीय न्यूझ चॅनेलसाठी २४-तास सेवेचा जर्मन समकक्ष बनण्याचा उद्देश आहे. ही सेवा उपग्रहाद्वारे जगभरात प्रसारित केली जाते. DW ने आपली ऑनलाइन न्यूझ वेबसाईट आणि हिंदीमध्ये एक यूट्यूब चॅनेल देखील सुरू केले आहे. DW Türkçe हे शीर्षक असलेले तुर्की यूट्यूब चॅनेल १९ एप्रिल २०११ पासून उपलब्ध आहे.

प्रसारण

[संपादन]

युनायटेड स्टेट्समध्ये डीडब्ल्यू न्यूझ मध्यरात्री प्रसारित केले जाते. काही भागात (जसे की नॉर्दर्न कॅलिफोर्निया) हे सार्वजनिक माध्यमांच्या प्रसारणाद्वारे ते पुनःप्रसारित केले जाते. जर्नलसारखा 30 मिनिटांचा कार्यक्रम अनेक पीबीएस सदस्य स्टेशनद्वारे प्रसारित केला जातो. ३० मिनिटांचा हा कार्यक्रम देशभरात Link TV तसेच YouTube वर DW इंग्रजी आणि DW डॉक्युमेंटरी म्हणून उपलब्ध आहे.

DW च्या वेबसाइटवर DW लाइव्हस्ट्रीम उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डवॉच प्रोग्रामिंगचा भाग म्हणून किंवा हरवलेल्या किंवा काढून टाकलेल्या कार्यक्रमांऐवजी एबीसी न्यूझ आणि एसबीएसवर रात्रभर थेट प्रक्षेपण केले जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Deutsche Welle launches global news channel". Broadband TV News (इंग्रजी भाषेत). 2015-06-22. 2022-07-12 रोजी पाहिले.