डिनीस ॲनेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेनिस ऑड्री ॲनेट्स (३० जानेवारी, १९६४:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९३ दरम्यान १० महिला कसोटी आणि ४३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.